Blood Donation Camp for #COVID19 #Corona Virus with Gokuldham Complex Virar & Sarla Blood Bank Vasai
रक्तदानाच्या आवाहनाला गोकुळधाम संकुलातील रहिवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद
देशावर #कोरोना#वायरसचे संकट उभे असताना केंद्र व राज्य शासन त्याला मात देण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. #महाराष्ट्र राज्याचे #मुख्यमंत्री मा. श्री. #उद्धवजी_बाळासाहेब_ठाकरे व त्यांची टिम या संकटाशी सामना करण्यास जबाबदारीने सज्ज आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. #राजेश_टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने #गोकुळधाम_संकुल, फुलपाडा रोड, #विरार (पु) तथा #सरला_ब्लड_बॅँक#वसई (प.) यांच्या माध्यमातुन बुधवार दि. ०८ एप्रिल २०२० रोजी सकाळि १० ते दुपारि ३ वाजेपर्यंत #रक्तदान_शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास १०० च्या जवळ इच्छुकांनी आपल्या नावांची नोंदणी केली होती. त्यातिल ५० हुन अधिक पात्र रक्तदात्यांनि #रक्तदान केले.
सदर शिबिराच्या वेळेस #सोशल_डिस्टंसच्या नियमांचे व आरोग्य विषयक काळजीचे तंतोतंत पालन केले गेले.आज देशासमोर व राज्यासमोर आलेल्या आपत्तीला तोंड देण्याकरिता आपल्या बांधवांना रक्तदानाच्या माध्यमातुन मदतिचा हात पुढे केला पाहिजे. या परस्थितीत रक्तदान हे आपले आद्य कर्त्यव्य आहे. असे या रक्तदान शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथी मा. स्थायी समिति सभापति #सुदेश_चौधरी यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले. तर #वसई_विरार_महानगरपालिका क्षेत्रात या संकटाच्यावेळी सर्वप्रथम आयोजित झालेला व महिलांचाही प्रतिसाद लाभलेले एकमेव रक्तदान शिबिर नियोजनबद्ध रित्या हौसिंग सोसायटीने राबविले त्याबद्दल या शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथी #पत्रकार श्री. #मयुरेश_वाघ यांनी या शिबिराचे प्रमुख आयोजक #महेश_माळकर, #गिरिश_दिवाणजी, #सिद्धि_भगत व #गोकुळधाम मधील पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता गोकुळधाम फेडशरनेचे पदाधिकारी #गोविंद_भगत, #गुणाकर_शेट्टि, #बाळ_वेळकर, #योगेश_राणे, #आत्माराम_ठाकुर, #संजय_देवरुखकर यांनी प्रचंड परिश्रम घेतले.
आज देशासमोर व राज्यासमोर आलेल्या आपत्तीला तोंड देण्याकरिता आपल्या बांधवांना रक्तदानाच्या माध्यमातुन मदतिचा हात पुढे केला पाहिजे. या परस्थितीत रक्तदान हे आपले आद्य कर्त्यव्य आहे. असे या रक्तदान शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथी मा. स्थायी समिति सभापति #सुदेश_चौधरी यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले.
तर #वसई_विरार_महानगरपालिका क्षेत्रात या संकटाच्यावेळी सर्वप्रथम आयोजित झालेला व महिलांचाही प्रतिसाद लाभलेले एकमेव रक्तदान शिबिर नियोजनबद्ध रित्या हौसिंग सोसायटीने राबविले त्याबद्दल या शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथी #पत्रकार श्री. #मयुरेश_वाघ यांनी या शिबिराचे प्रमुख आयोजक #महेश_माळकर, #गिरिश_दिवाणजी, #सिद्धि_भगत व #गोकुळधाम मधील पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता गोकुळधाम फेडशरनेचे पदाधिकारी #गोविंद_भगत, #गुणाकर_शेट्टि, #बाळ_वेळकर, #योगेश_राणे, #आत्माराम_ठाकुर, #संजय_देवरुखकर यांनी प्रचंड परिश्रम घेतले.