Raigad Ride
Event Start Date: April 30, 2017 | Event End Date: May 1, 2017 | Event Venue: raigad fort |
श्री मल्हार गृप आणि सोलो ट्रँव्हलर्स
आयोजित
🏍रायगड बाइक राइड
आजच्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती व्हावी व इतिहास जवळून पाहता यावा यासाठी जय मल्हार गृपने गडकोट मोहीम हाती घेतली आहे.
या उपक्रमा अंतर्गत लोकांना किल्ला, गड, दुर्ग यांची माहिती प्रत्यक्ष तेथे नेऊन दिली जाईल. याची सुरुवात आम्ही स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ने करत आहोत.
📝मोहीम आखुन झालेली आहे.
३० एप्रिल ला गड सर करुन 🏰
रात्री गडावरच राहुन १ मे ला रायगडावर भगवा फडकऊन
महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे योजिले आहे.⛳
मोहिमेची धुरा सोलो ट्रँव्हलर्स सारखे मातब्बर सेनापती सांभाळतील🏇.
तरी आपण जास्तीत जास्त मावळ्यांसह 🤺🤺🤺या मोहीमेत भाग घेवुन हि मोहिम फत्ते करावी.
संपर्क :
केशव कुंभार : 7666784611
अनिकेत सावंत : 9619929676
महादेव वेळकर : 9970683669
तारीख : ३० एप्रिल – ०१ मे २०१७
*बाइक किंवा स्वतःचे वाहन आणावे.