0 Hampi / मराठी ब्लॉग April 18, 2019 by admin_solotravellers · Published April 18, 2019 · Last modified July 30, 2019 हंपी ची सोलो सफर !!! नवीन जॉबला लागुन पुर्ण एक वर्ष झाला होता, आणि या एक वर्षात कुठे मोठी ट्रिप झालीच नाही. मन कासावीस होत होतं. बरेच दिवस ब्लॉग वर पण काही लिहीले नव्हते. म्हणुन विचार केला जाऊन येतोच...